ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही जर केदारनाथ यात्रा प्लॅन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.
हेलिकॉप्टर राईड करण्यासाठी जाण्या आगोदर हेलिकॉप्टर बुकिंग करावी.
तुम्हाला जर कोणत्या समस्या असतील तर पायी यात्रा टाळा.
यात्रा करताना तुमच्या सोबत गरम कपडे घेऊन जा.
तुम्हाला आवश्यक असलेले औषध आणि गोळ्या सोबत ठेवा.
तुमच्या सोबत हलका नाश्टा घेऊन डजा
तुम्ही तुमच्या सोबत जास्त जड सामान घेऊन जाण्यास टाळा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.