Alisha Khedekar
केदारनाथ हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल श्री शंकराचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येत्या २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता केदारनाथचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातील.
या यात्रेसाठी आधीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, त्यामुळे आधीच नोंदणी करून ठेवा.
दिल्ली ते हरिद्वार प्रवास बस किंवा ट्रेनने प्रवास करा, आणि हरिद्वार ते सोनप्रयाग प्रवास बस किंवा शेअर जीपने सोनप्रयागपर्यंत प्रवास करण्यासाठी अंदाजे खर्च १५००० इतका येईल
गौरीकुंडपासून १६ किलोमीटर प्रवासासाठी तुम्हाला पायी, घोड्यावरून, पालखीतून किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेलखाणे-पिणे आणि आवश्यक वस्तूंवर 300 ते 500 रुपये खर्च येऊ शकतो.
खाणे-पिणे आणि आवश्यक वस्तूंवर 300 ते 500 रुपये खर्च येऊ शकतो.
गौरीकुंडमध्ये तुम्हाला राहण्यासाठी वेगवेगळ्या बजेटमध्ये हॉटेल्स आणि धर्मशाळा मिळतील. २-३ रात्रींच्या मुक्कामासाठी ₹१,००० ते ₹१,५०० दरम्यान खर्च येईल.
सोनप्रयागहून दिल्लीला येण्या-जाण्याचा खर्च अंदाजे १५०० ते २००० रुपये येईल. तुम्ही जर एकट्याने प्रवास करत असाल तर प्रति व्यक्ती अंदाजे खर्च ६ ते ८ हजार रुपये इतका येईल.