Manasvi Choudhary
पृथ्वीतलावर अनेक सजीव पक्षी आहेत.
कावळा हा पक्षी सर्वत्र आढळतो.
कावळा हा सर्वात चतुर पक्षी म्हणून ओळखला जातो
मात्र कावळा काय खातो? असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडलाच असेल.
कावळा हा सर्वभक्षक पक्षी असल्याने तो अनेक प्रकारचे अन्न खातो.
कावळा हे धान्य आणि बिया, फळे आणि भाज्या, मासे, शिळे अन्न खातात.
कावळा हा पक्षी चतूर असल्याने अन्नाची शोधाशोध करत असतात.