Siddhi Hande
कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
कतरिनाने अभिनयासोबतच व्यावसायिक क्षेत्रातही काम केले आहे.
कतरिनाने स्वतः चा 'के ब्युटी' ब्रँड सुरु केला. ती उत्तम बिझनेसवुमनदेखील आहे.
कतरिना कैफच्या या ब्युटी ब्रँडला २४० कोटींचा फायदा झाला आहे.
कतरिनाचे मुंबईत स्वतः चे १७ कोटींचे घर आहे. याचसोबत लंडनमध्येही ७.२ कोटींचं घर आहे.
कतरिना कैफकडे रेंज रोवर वोग एलडब्ल्यूबी कार आहे. या कारची किंमत २.३६ कोटी रुपये आहे. याचसोबत मर्सिडीजदेखील आहे.
कतरिना कैफच्या संपत्तीत २६३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कतरिना कैफ चित्रपट, ब्रँड एडोर्समेंट, ब्युटी ब्रँडमधून पैसे कमावते.