Katrina Kaif : कतरिना कैफचा पहिला सिनेमा कोणता होता?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पहिला चित्रपट

19 सप्टेंबर २००३ मध्ये 'बूम सिनेमा' रिलीज झाला होता.कतरिना कैफचा हा पहिला चित्रपट असून, ज्यामध्ये तिने वयाच्या २० व्या वर्षी पदार्पण केले होते.

Katrina Kaif | Google

प्रसिद्ध कलाकार

'बूम' या सिनेमामध्ये कतरिना सोबत अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ आणि गुलशन ग्रोव्हर सारखे प्रसिद्ध कलाकार होते.

Katrina Kaif | Google

सिनेमासाठी साइन

सुरुवातीला मॉडेल मेघना रेड्डी हिला या सिनेमासाठी साइन करण्यात आले होते पण शेवटच्या क्षणी तिला काढून टाकण्यात आले आणि कतरिनाला ही भूमिका देण्यात आली.

Katrina Kaif | Google

सिनेमाचा विषय

या सिनेमाचा विषय फॅशन इंडस्ट्री आणि अंडरवर्ल्डमधील संबंध होता, परंतु त्याची कमकुवत पटकथा आणि दिग्दर्शनामुळे तो प्रेक्षकांना प्रभावित करू शकला नाही.

Katrina Kaif | Google

मॉडेलची भूमिका

या सिनेमात, कतरिनाने एका ग्लॅमरस मॉडेलची भूमिका साकारली होती, जी तिच्या वास्तविक जीवनातील मॉडेलिंगच्या पार्श्वभूमीशी अगदी मिळती जुळती होती.

Katrina Kaif | Google

जोरदार पुनरागमन

कतरिनाचा पहिला सिनेमा फ्लॉप गेल्यानंतर तीने हार मानली नाही. त्याचबरोबर तीने तेलुगू चित्रपट मल्लीश्वरीमध्ये जोरदार पुनरागमन केले.

Katrina Kaif | Google

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री

२००७ मध्ये प्रदर्शित झालेले 'नमस्ते लंडन', 'अपने', 'पार्टनर' आणि 'वेलकम' हे चारही चित्रपट हिट ठरले आणि कतरिना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली.

Katrina Kaif | Google

Immunity Power :पावसाळ्यामध्ये इम्यूनिटी कशी वाढवावी ?

Rain Weather | Google
येथे क्लिक करा