Red Sea Film Festival मध्ये कतरिनाच्या सौंदर्याचा जलवा, 'Looking Like A Wow'

Manasvi Choudhary

सुपस्टार अभिनेत्री

बॉलिवूडची कतरिना कैफ ही सुपस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Katrina Kaif | Instagram

रेड सी फिल्म फेस्टिव्हल

नुकतच कतरिना कैफ रेड सी फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित होती.

Katrina Kaif | Instagram

भारतीय पोशाख

यावेळी भारतीय पोशाखात कतरिनाच्या सौंदर्याने चार चाँद लावले

Katrina Kaif | Instagram

ग्लॅमरस लूक

काळ्या रंगाच्या साडीत कतरिना ग्लॅमरस दिसतेय.

Katrina Kaif | Instagram

असा आहे लूक

डिझायनर साडीवर शिमरी ब्लॅक ब्लाऊजसह कतरिनाने डायमंड एअररिंग्स कॅरी केले आहेत.

Katrina Kaif | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

इंन्स्टाग्रामवर कतरिनाच्या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Katrina Kaif | Instagram

NEXT: Prajakta Mali म्हणतेय नववधू प्रिया मी बावरते…

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा...