Sakshi Sunil Jadhav
कातळधार हा लोणावळ्यातील एक Hidden आणि कमी लोकांना माहित असलेला प्रसिद्ध धबधबा आहे.
पुणे ते लोणावळा हे अंतर ६० किमी आहे. तिथून पुढे पार्ले पॉइंट किंवा Bhaja Caves मार्ग पुढे जाल.
लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ला यांच्या भागात, घनदाट जंगलाच्यामध्ये कातळधार धबधबा आहे.
कातळधार म्हणजे दगडांमधून पडणारा धबधबा. जो ३५० फूट उंचीचा सरळसोट जलप्रपात आहे. ज्याच्या मागे माठी नैसर्गिक गुहा आहे.
धबधब्याच्या मागे सुमारे १०० लोक मावतील इतकी गुहा आहे.
कातळधारला पोहोचण्यासाठी ३ ते ४ तासांचा अवघड ट्रेक लागतो.
पावसाळ्यात धबधबा अत्यंत भव्य आणि रौद्र रुपात दिसतो.