Karvand Pickle Recipe : मूठभर करवंदापासून बनवा आंबट-गोड लोणचे, वाचा गावरान रेसिपी

Shreya Maskar

करवंदाचे लोणचे

करवंदाचे लोणचे बनवण्यासाठी करवंद, मीठ, लोणच्याचा मसाला, तेल इत्यादी साहित्य लागते.

Karvanda pickle | yandex

करवंद

करवंदाचे लोणचे बनवण्यासाठी सर्वप्रथम करवंद मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

Karvanda | yandex

उन्हात वाळवा

त्यानंतर १-२ दिवस करवंद उन्हात छान वाळवून घ्या.

Dry in the sun | yandex

सुकवलेली करवंद

सुकवलेल्या करवंदाना मध्यभागी चिरून घ्या.

Dried karvanda | yandex

मीठ

यात मीठ आणि लोणच्याच्या मसाला भरा.

Salt | yandex

हवाबंद डबा

तयार करवंदाचे लोणचे चांगले मुरण्यासाठी २-३ दिवस हवाबंद डब्यात भरून ठेवा.

Airtight container | yandex

गरम तेल

दोन दिवसानंतर यात गरम तेल टाका.

oil | yandex

गरमागरम चपाती

चटपटीत करवंदाचे लोणचे गरमागरम चपाती आणि भातासोबत खा.

Hot chapati | yandex

NEXT : सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाई गडबडीत पटकन बनवा 'व्हेज ऑम्लेट', मिनिटांत पोट भरेल

Veg Omelette Recipe | yandex
येथे क्लिक करा...