Manasvi Choudhary
पावसाळ्याच्या दिवसात बाजारात रानभाज्यांना मोठी मागणी असते.
पावसाळ्याचे फक्त चार महिना या भाज्या विकायला असतात.
आरोग्यासाठी गुणकारी अशी करटोलीची भाजीचा देखील यामध्ये समावेश आहे.
करटोली रानभाजी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
करटोली भाजीचे शास्त्रीय नाव मोमारडिका डायओयिका असे असून त्याला वाईल्ड करेला फ्रूट असेही म्हणतात.
करटोली भाजी खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.
पचनसाठी हलकी असल्याने पावसाळ्याच्या दिवसात करटोली भाजी खाल्ली जाते.
सर्दी व खोकला यासांरख्या समस्या असतील तर तुम्ही करटोली या भाजीचे सेवन केले पाहिजे.