Tanvi Pol
लहानपणापासून प्रत्येकजण अनेक पांडवांच्या कथा ऐकत आले आहेत.
पण याच पांडवांच्या जेवणाची थाळी असलेल्या मंदिराबाबत तुम्ही कधी ऐकले आहे का?
हे मंदिर भारताबाहेर नसून संगमेश्वरजवळ मुंबई-गोवा हायवेवर आहे.
या मंदिराचे नाव कर्णेश्वर असे आहे.
हे मंदिर राजा कर्णेश्वर यांनी उभारलेलं आहे.
या मंदिराचे सगळ्यात खास म्हणजे दगडात कोरलेली पांडवांच्या जेवणाची थाळी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.