Tanvi Pol
जगभरातील पर्यटक महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पर्यटनसाठी येत असतात.
महाराष्ट्रातील असलेली मंदिर शिवाय अनेक विशिष्ट ठिकाण पर्यटकांना अचंबित करतात.
आज आपण महाराष्ट्रातील अशात एका शिव मंदिराबाबत जाणून घेऊयात.
जे मंदिर वर्षातून फक्त २ ते ३ महिने दिसते.
ते मंदिर म्हणजे पवना तलावात वसलेले प्राचीन वाघेश्वर मंदिर.
वागेश्वर मंदिर हे पुण्यातील मावळा येथे आहे.
हे मंदिर धरणात असल्याने पावसाळा आणि नंतरचे काही महिने हे मंदिर पाण्याखाली असते.