Slipper Theft Myth : दुसऱ्याची चप्पल चोरल्याने घरी दारिद्र्य येतं? काय आहे सत्य?

Alisha Khedekar

चप्पल चोरणे चुकीचे

दुसऱ्याची चप्पल चोरणे हे चुकीचे कृत्य मानले जाते. अशा वागणुकीमुळे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात.

DOES STEALING SOMEONE ELSE'S SLIPPERS BRING POVERTY? MYTH, KARMA AND REALITY | Google

दंत कथा

अनेक दंत कथेनुसार चोरी केल्याने घरातील सुख-समृद्धी कमी होते आणि अडचणी वाढू शकतात

DOES STEALING SOMEONE ELSE'S SLIPPERS BRING POVERTY? MYTH, KARMA AND REALITY | Google

नकारात्मक ऊर्जा

काहींच्या मते दुसऱ्याच्या वस्तू चोरून घेतल्याने घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते.

DOES STEALING SOMEONE ELSE'S SLIPPERS BRING POVERTY? MYTH, KARMA AND REALITY | Google

कर्माचा परिणाम

वाईट कर्माचे फळ भविष्यात मिळते, अशी धारणा आहे. त्यामुळे प्रामाणिकपणाला महत्त्व दिले जाते.

DOES STEALING SOMEONE ELSE'S SLIPPERS BRING POVERTY? MYTH, KARMA AND REALITY | Google

विश्वासाला तडा

चोरीमुळे समाजातील आणि नात्यांतील विश्वास कमी होतो, ज्याचे परिणाम दीर्घकाळ जाणवू शकतात.

DOES STEALING SOMEONE ELSE'S SLIPPERS BRING POVERTY? MYTH, KARMA AND REALITY | Google

अंधश्रद्धा की वास्तव?

चप्पल चोरीमुळे दारिद्र्य येते हा विश्वास प्रामुख्याने लोकश्रद्धेवर आधारित असून त्याला वैज्ञानिक आधार नाही.

DOES STEALING SOMEONE ELSE'S SLIPPERS BRING POVERTY? MYTH, KARMA AND REALITY | Google

टीप

हे केवळ माहितीसाठी आहे, साम टीव्ही असा कुठलाही दावा करत नाही. 

DOES STEALING SOMEONE ELSE'S SLIPPERS BRING POVERTY? MYTH, KARMA AND REALITY | Google

NEXT : पावसाळ्यात केळी खाल्ल्याने सर्दी होते का? वेळेत जाणून घ्या नाहीतर...

DOES EATING BANANAS DURING MONSOON CAUSE COLD? KNOW THE FACTS AND EXPERT ADVICE | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा</strong>