Shreya Maskar
हिवाळ्याची चाहूल लागताच जोडीदारासोबत हिल स्टेशनला फिरायला जाण्याचा प्लान करा.
महाराष्ट्रात ठाण्याजवळ स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन वसलेले आहे.
कर्जत हिल स्टेशन हे ठाण्याजवळ सीक्रेट डेस्टिनेशन आहे. हिवाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते.
साहसी क्रीडा आणि ट्रेकिंगसाठी कर्जत हिल स्टेशन बेस्ट लोकेशन आहे. उदा. हायकिंग, रिव्हर राफ्टिंग
कर्जत हिल स्टेशन महाराष्ट्रातील ठाणे पासून अंदाजे 67 किलोमीटर अंतरावर आहे, ज्यामुळे ते वीकेंडसाठी बेस्ट लोकेशन आहे.
कर्जत हिल स्टेशनला गेल्यावर तुम्हाला सुंदर धबधबे पाहायला मिळतील.
कर्जतमध्ये कोथळीगड, सोनगिरी यांसारखे ऐतिहासिक किल्ले देखील आहे.
कर्जत हिल स्टेशनला गेल्यावर हिरवीगार वनराई पाहायला मिळते. ज्यामुळे येथे भन्नाट फोटोशूटही करता येते.