Karisma Kapoor Photos: करिश्माचं सौंदर्य पाहून नजर हटेना, हे 5 फोटो एकदा पाहाच

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री करिश्मा कपूर नवद्दीतली प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक आहे. आजही करिश्माच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.

Karisma Kapoor Photos

लाईफ अपडेट

बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून करिश्मा डेली लाईफच्या अपडेट देत असते.

Karisma Kapoor Photos

नवीन फोटो शेअर

करिश्माने तिचे नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.

Karisma Kapoor Photos

हटके स्टाईल

या फोटोशूटसाठी करिश्माने चकाकणारा स्लिट ड्रेस परिधान केला आहे.

Karisma Kapoor Photos

ग्लॅमरस अंदाज

ग्लॅमरस अंदाजसाठी करिश्माने मेकअप केला आहे कानात एअररिंग्स देखील घातले आहेत.

Karisma Kapoor Photos

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर करिश्माच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव सुरू आहे.

Karisma Kapoor Photos

हाय हिल्स

हाय हिल्स घालून करिश्माने जबरदस्त पोज दिल्या आहेत तिचे फोटो नेटकऱ्यांच्या पंसतीस आले आहेत.

Karisma Kapoor Photos

next: Marathi Actress Saree Photos: हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या, अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य पाहून चंद्रही लाजला...

येथे क्लिक करा...