Manasvi Choudhary
करिश्मा कपूरचा एक्स पती आणि उद्योजक संजय कपूरचे निधन झाले आहे.
पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूरचं निधन झालं आहे.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली होती.
लग्नानंतर काही वर्षानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाले. यानंतर १३ वर्षांनी या दोघांनी घटस्फोट घेतला.
घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांच्याकडून करिश्माला पोटगी म्हणून मोठी रक्कम दिली.
करिश्मा आणि संजय यांना दोन मुले देखील आहेत. मुलीचे नाव समायरा आणि मुलाचे नाव कियान आहे.