Shruti Vilas Kadam
संजय कपूरची एकूण संपत्ती सुमारे 30,000 कोटी आहे, ज्यात सोना कॉमस्टारसारखा बहुराष्ट्रीय उद्योग समाविष्ट आहे.
संजय यांच्या आई, रानी कपूर यांनी एका पत्रात करिश्मा दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे त्यांनी सांगितले की, रानी कपूरला वारसातुन लांब ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे
संजय कपूर यांना तीन मुले आहेत: समायरा (करिश्मा कपूरची मुलगी), कियां (करिश्मा कपूरचा मुलगा), आणि अझारियास (प्रियाचा मुलगा). परंतु त्यांची मुले अजून लहान आहेत, त्यामुळे सध्या ते कंपनीचे व प्रशासकीय वारसदार म्हणून पुढे येऊ शकत नाहीत .
संजय कपूर यांनी समायरा आणि कियांसाठी 14 कोटींची बाँड्स खरेदी केली होती आणि त्यांना दरमहा 10 लाख रुपये मासिक उत्पन्न त्यांना मिळते.
रानी कपूर यांनी सोना कॉमस्टारला पत्र लिहून कंपनीचे व्यवस्थापन, वारसा, आणि बोर्डवर झालेल्या निर्णयांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
कंपनीच्या स्टेटमेंट मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की कार्य सरळ चालू ठेवली जाईल. पण, कंपनीचे नेतृत्व कोणास दिले जाईल याबाबत अधिकृत घोषणा अद्याप केली नाही.