Karishma Tanna: करिश्माचा सिंपलमधला डिंपल लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

करिश्मा तन्ना

करिश्मा तन्ना ही एक अभिनेत्री, मॉडेल आणि अँकर आहे.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

करिअर

करिश्माने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

पदार्पण

करिश्माने 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

चित्रपट

करिश्माने अनेक चित्रपट आणि मालिकातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

फोटो

करिश्मा तन्ना नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

सोशल मीडिया

करिश्माने नुकतेच हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

सुंदर

करिश्मा या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

लूक

करिश्माचा हा साधा, सुंदर लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna

Next: केसात गजरा, कानात झुमका, साडीत खुललं मृणाल ठाकूरचं सौंदर्य

Mrunal Thakur Photos | Instagram @mrunalthakur
येथे क्लिक करा