Curry leaves chutney: कढीपत्त्याची 'ही' चटणी वाढावेल जेवणाची चव

Saam Tv

आरोग्यासाठी फायदेशीर

कढीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

kadi patta chutney | yandex

कढीपत्ता आवडत नाही?

काही लोक कढीपत्ता खाणे पसंत करत नाहीत. त्यांच्यासाठी कढीपत्त्याच्या चटणीची झटपट रेसिपी.

kadi patta chutney | yandex

चटणीचे साहित्य

१ कप कढीपत्याची पाने, २ चमचे चणाडाळ , १ चमचे उडद डाळ, ३ चमचे सुके खोबरे,२ चमचे तिखट ,१/२ चमचे आमचूर पावडर, चवीपुरते मीठ

kadi patta chutney | yandex

कृती

सर्वप्रथम एका कढईत एक चमचा तेल गरम करा.

kadi patta chutney | yandex

डाळी भाजून घ्या

तेलात आता चणाडाळ, उडद डाळ, सुके खोबरे हे वेगवेगळे भाजून एका ताटात काढून घ्या.

kadi patta chutney | yandex

कढीपत्ता भाजून घ्या

पुन्हा कढईत एक चमचा तेल गरम करा आणि त्यात कढीपत्ता भाजून घ्या.

कढीपत्ता | Yandex

मिश्रण थंड करा

कढीपत्ता थोडा कुरकुरीत झाला की, गॅस बंद करा. हे सर्व मिश्रण थंड होवू द्या.

kadi patta chutney | yandex

शेवटी स्टेप

आता एक मिक्सचे भांडे घ्या. त्यात सर्व साहित्य मिक्स करा आणि जाडसर चटणी प्रमाणे वाटून घ्या. तयार आहे तुमची टेस्टी कढीपत्याची चटणी.

kadi patta chutney | yandex

NEXT: रोज 10,000 पावले कशी चालाल? जाणून घ्या ट्रिक्स

walk benefits | saam tv
येथे क्लिक करा