kareena Kapoor: बॉलिवूडच्या बेबोचा झक्कास लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

करीना कपूर

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Kareena Kapoor Photos

हिट चित्रपट

करीना कपूर खानने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

Kareena Kapoor Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

मोठा काळ

एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत करीना मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय.

Kareena Kapoor Khan Photos

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच करिना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Kareena Kapoor Khan Photos | Saamtv

फॅन फाॅलोइंग

करीना कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Kareena Kapoor | Saamtv

खास फोटो

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना करीना कपूर खान दिसते.

Kareena Kapoor | Saamtv

लक्ष वेधले

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Kareena Kapoor | Saamtv

खास लूक

फोटोंमध्ये करीनाचा खास लूक पाहायला मिळत आहे.

Kareena Kapoor | Saamtv

NEXT: शॉर्ट हेअरमध्ये रिंकूचा क्यूट लूक; फोटो पाहाच!

Rinku Rajguru | Saamtv