Rinku Rajguru: शॉर्ट हेअरमध्ये रिंकूचा क्यूट लूक; फोटो पाहाच!

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

Rinku Rajguru

आपलंस केलं

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru Photo | Instagram @iamrinkurajguru

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru Photos | Saamtv

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे..

Rinku Rajguru | Saamtv

नवनवे फोटो

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

नवीन फोटो

सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Saamtv

सुंदर लूक

फोटोंमध्ये शॉर्ट हेअर कटमध्ये रिंकूचा सुंदर लूक पाहायला मिळत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: बॉलिवूडची सौंदर्यवती; धकधक गर्लचा ट्रेडिशनल लूक!

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene