Manasvi Choudhary
बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी सैफ अली खान आणि करिना कपूर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.
सैफ आणि करिना दोघांच्याही आयुष्यात कठीण परिस्थितीचा सामना सुरू आहे.
अलिकडेच सैफ अली खान यावर हल्ला झाला यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता.
पत्नी करिना कपूर सैफची योग्यरित्या काळजी घेताना दिसली होती.
मात्र अशातच आता सोशल मिडिया या दोघांच्या नात्यात घटस्फोट होण्याच्या चर्चा सुरू आहेत.
करिनाने शेअर केलेल्या या पोस्टमुळे सर्वत्र या दोघांच्या नात्यावर नेटकरी भाष्य करत आहेत.
मात्र यावर या कपलने कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही.