Shruti Vilas Kadam
करीना कपूरने 'रिफ्यूजी' चित्रपटातून अभिनयात पाऊल टाकले. यामध्ये तिचा अत्यंत साधा लूक होता.
कभी खुशी कभी ग़म मधील "पू" या भूमिकेत तिने ग्लॅमरस आणि ट्रेंडी फॅशनची नवीन ओळख निर्माण केली.
पारंपरिक वेषभूषा आणि सशक्त अभिनयाने तिने समीक्षकांची वाहवा मिळवली.
टशनसाठी तिने साइज झिरो फिगर मिळवली, ज्यामुळे ती फिटनेस आयकॉन बनली.
करिनाच्या लग्नानंतर ती अधिक एलिगंट, ग्लॅमर्स लुक्समध्ये दिसू लागली.
प्रेग्नंसी आणि दोन मुल झाल्यानंतरही तिने स्वतःचा ग्लॅमर टिकवला आणि 'वीरे दी वेडिंग'सारखे सिनेमे केले.
Jaane Jaan सारख्या ओटीटी प्रोजेक्ट्समधून तिच्या अभिनयात प्रगल्भता दिसून आली आणि ती पुन्हा चर्चेत आली.