HBD Kareena Kapoor : खान कुटुंबाची सून गडगंज श्रीमंत, संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

Shreya Maskar

करीना कपूर खान वाढदिवस

आज (21 सप्टेंबर) बॉलिवूडची सुपरस्टार करीना कपूर खानचा वाढदिवस आहे.

Kareena Kapoor | instagram

वय किती?

आज करीना कपूर 45 वर्षांची झाली आहे. तिच्या सौंदर्याचे आणि स्टाइलचे चाहते दिवाने आहेत.

instagram

चित्रपटाची फी?

करीना कपूर एका चित्रपटासाठी जवळपास 10-15 कोटी मानधन घेते.

Kareena Kapoor | instagram

कमाई

करीना कपूर चित्रपट, जाहिराती, टेलिव्हिजन शो, व्यवसायिक गुंतवणूक यामधून कोट्यवधींची कमाई करते.

Kareena Kapoor | instagram

पहिला चित्रपट?

करीना कपूरने 2000 साली रिलीज झालेल्या 'रिफ्यूजी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Kareena Kapoor | instagram

कार कलेक्शन

करीना कपूरकडे ऑडी, रेंज रोव्हर, लँड रोव्हर आणि मर्सिडीज यांसारख्या लग्जरी कार आहेत.

Kareena Kapoor | instagram

आलिशान प्रॉपर्टी

करीना कपूरच्या प्रॉपर्टीमध्ये पतौडी पॅलेसचा उल्लेख केला जातो. तसेच करीना आणि सैफचे मुंबईत वांद्रे येथे आलिशान घर आहे.

Kareena Kapoor | instagram

संपत्ती किती?

मीडिया रिपोर्टनुसार, करीना कपूरची संपत्ती 500 कोटी ते 550 कोटींच्या जवळपास आहे.

Kareena Kapoor | instagram

NEXT :  क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो, 'धकधक गर्ल' चं पाहा लेटेस्ट PHOTOS

Madhuri Dixit | instagram
येथे क्लिक करा...