Shreya Maskar
सुट्टीत दापोलीची सफर करा. येथील वातावरण पाहताच मन प्रसन्न होईल.
कर्दे बीच हा दापोलीजवळचा एक सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे.
कर्दे बीच शांत आणि कमी गर्दीचा किनारा आहे.
कर्दे बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
पावसाळ्यात कर्दे बीच पर्यटकांची पहिली पसंती आहे.
कर्दे बीचवर भन्नाट प्री वेडिंग शूट देखील करू शकता.
कर्दे बीचवर जलक्रीडांचा आनंद घेता येतो.
कर्दे बीच कोकणाच्या सौंदर्यात भर घालतो.