Shreya Maskar
दीवमध्ये सुंदर घोघला बीच वसलेला आहे.
दीव हे गुजरात राज्याच्या किनाऱ्यावर असलेले एक बेट आहे.
घोघला बीच शांत आणि सुंदर किनारा आहे.
घोघला बीचवर तुम्ही जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता. उदा. पॅरासेलिंग
घोघला बीचजवळ दीव किल्ला, नागोआ बीच ही निसर्गरम्य ठिकाणे आहेत.
घोघला बीचजवळ हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची चांगली सोय आहे.
घोघला बीचवरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर देखावा पाहायला मिळतो.
घोघला बीचवर तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.