Karanji Recipe : गावाकडे बनवतात तशी गोड-खुसखुशीत करंजी, वाचा पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

करंजी

करंजी हा महाराष्ट्रातील गोड पदार्थ आहे.

karanji | yandex

साहित्य

करंजी बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, गूळ, ओले खोबरे, वेलची पूड आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

karanji | yandex

तांदळाचे पीठ

करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदळाच्या पिठात गरम पाणी आणि मीठ घालून पीठ मळून घ्या.

Rice flour | yandex

ओले खोबरे

पॅनमध्ये तूप टाकून त्यात गूळ आणि ओले खोबरे मिक्स करून सारण तयार करा.

Wet coconut | yandex

पीठ

आता मळलेल्या पिठाचे गोळे करून त्याची गोल पारी लाटा.

Dough | yandex

सारण

पारीमध्ये तयार सारण भरून त्याला मोदकाचा किंवा करंजीसारखा आकार द्या.

Karanji | yandex

तेलात तळा

पॅनमध्ये तेल गरम करून करंजी खरपूस तळून घ्या.

Karanji | yandex

जायफळ पूड

तुम्ही सारणात वेलची पूड आणि जायफळ पूड देखील घालू शकता.

Nutmeg powder | yandex

NEXT : गरमागरम चहा अन् क्रिस्पी मेथी पकोडा, पावसाळ्यात बेस्ट स्नॅक्स

Methi Pakoda | yandex
येथे क्लिक करा...