Kanya Pujan : कन्या पूजनाला किती कुमारिकांना पुजायचे? जाणून घ्या

Alisha Khedekar

कन्यापूजनाचे महत्त्व

नवरात्रीत कन्यापूजनाला विशेष महत्त्व असून, कुमारिकांमध्ये देवी दुर्गेचे स्वरूप पाहून त्यांचा आदर केला जातो.

Kanya Puja | Google

किती कुमारिका पूजाव्यात?

धार्मिक परंपरेनुसार नऊ कुमारिकांचे पूजन शुभ मानले जाते. मात्र, कुटुंबाच्या श्रद्धेनुसार संख्येत बदल असू शकतो.

Kanya Puja | Google

नऊ कुमारिकांचे महत्त्व

नऊ कुमारिकांना नवदुर्गेचे प्रतीक मानून त्यांची पूजा केली जाते. या पूजेत भक्तिभावाला विशेष महत्त्व आहे.

Kanya Puja | Google

दोन कुमारिकांचे पूजन

काही परंपरांमध्ये दोन कुमारिकांचे पूजनही केले जाते. श्रद्धा आणि उपलब्धतेनुसार पूजेची पद्धत ठरवली जाते.

Kanya Puja | Google

कुमारिकांचे वय किती असावे?

प्रचलित धार्मिक परंपरेनुसार साधारण दोन ते दहा वर्षांच्या मुलींना कन्यापूजनासाठी आमंत्रित केले जाते.

Kanya Puja | Google

अष्टमी की नवमीला पूजन?

अनेक कुटुंबांत दुर्गाष्टमी किंवा महानवमीला कन्यापूजन केले जाते. स्थानिक परंपरेनुसार योग्य दिवस ठरवावा.

Kanya Puja | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Kanya Puja | Google

NEXT : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Best Time to Buy a Car in India | AI Image
येथे क्लिक करा