कंटोळीच्या काचऱ्या; गावरान पद्धतीची सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

गावरान रानभाज्या

पावसाळा सुरू झाला की बाजारात काही रानभाज्या विकायला येतात. रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात.

Traditional Wild Vegetable Recipe

कंटोळी भाजी

कंटोळी या भाजीचे सेवन तुम्ही पावसाळ्यात केले पाहिजे. कंटोळीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात.

Wild Vegetable Recipe

नवीन रेसिपी ट्राय करा

जर तुम्हाला रोजच्या भाजीचा कंटाळा आला असेल, तर पावसाळ्यात जेवणासोबत तोंडाची चव वाढवण्यासाठी कंटोळीच्या काचऱ्या ही रेसिपी ट्राय करा.

Kantoli Ranbhaji | Yandex

साहित्य

कंटोळी भाजी बनवण्यासाठी कंटोळी, कांदा,मोहरी, जिरे, हिंग, मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, मीठ, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.

Kantoli Ranbhaji | Yandex

भाजी स्वच्छ धुवून घ्या

कंटोळीच्या काचऱ्या बनवण्यासाठी सर्वातआधी सर्वात आधी कंटोळी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कंटोळीच्या गोलाकर चकत्या करा. यामध्ये थोडे मीठ मिक्स करा.

Wild Vegetable Recipe

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जीरे, मोहरी, हिंग याची फोडणी द्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या

Wild Vegetable Recipe

मसाले मिक्स करा

नंतर या मिश्रणात मसाला, हळद आणि मीठ टाका. संपूर्ण मिश्रण एकजीव करा. नंतर त्यात कंटोळी घालून परतून घ्या

Wild Vegetable Recipe

मिश्रण वाफेवर शिजवा

संपूर्ण मिश्रण वाफेवर शिजवून घ्या नंतर मिश्रण शिजले की त्यात कोथिंबीर मिक्स करा.

Wild Vegetable Recipe

NEXT: पावसाळ्यात आवर्जून खावी अशी चविष्ट कर्टुल्याची सुकी भाजी; जाणून घ्या सोपी रेसिपी

Kartule Bhaji Recipe
येथे क्लिक करा..