Kanjivaram Saree Designs : लग्नासराईसाठी खास कांजीवरम साडी, हे आहेत लेटेस्ट 5 पॅटर्न

Manasvi Choudhary

कांजीवरम साडी

लग्नसमारंभासाठी महिला व मुली खास कांजीवरम साड्या नेसतात. कांजीवरम साड्या या खुपच सुंदर दिसतात.

Kanjivaram Saree

नवीन पॅटर्न

तुम्हाला देखील लग्नानिमित्त कांजीवरम साड्यांची खरेदी करायची असल्यास तुम्ही हे 5 ट्रेडिंग पॅटर्न नक्की ट्राय करा.

Kanjivaram Saree

मोठी बॉर्डर साडी

मोठी बॉर्डर असलेली कांजीवरम साडी सध्या ट्रेंडमध्ये आहे. या साडीवर मंदिराची नक्षी विणलेली असते.

Kanjivaram Saree

पारंपारिक कांजीवरम साडी

पारंपारिक कांजीवरम साडीमध्ये तुम्ही सोन्या व चांदीच्या रंगाचे डिझाईन असलेले पॅटर्न निवडू शकता या डिझाईनमध्ये मोर, पोपट ही नक्षी असते.

Kanjivaram Saree

फ्लोरल जालम वर्क साडी

 फ्लोरल जालम वर्क साडी ही आधुनिक डिझाईनच आहे. या साडीवर वेली, फुले आणि पानांचे जाळे संपूर्ण अंगावर विणलेले असते.

Kanjivaram Saree

सिल्वर जर कांजीवरम साडी

पिवळ्या सोन्याच्या जरीपेक्षा आता 'चांदीची जरी' वळ्या सोन्याच्या जरीपेक्षा आता 'चांदीची जरी' या साड्यांमध्ये जर सोनेरी नसून चंदेरी असते. विशेषतः पेस्टल रंगांवर  सिल्व्हर जरी खूपच क्लासी दिसते.

Kanjivaram Saree

टिश्यू कांजीवरम साडी

यात रेशमी धाग्यांपेक्षा जरीचे धागे जास्त वापरले जातात, ज्यामुळे साडीला टिश्यू कांजीवरम साडी म्हणतात ही साडी हलकी असते.

Kanjivaram Saree

next: Black Underarms Tips: काखेतला काळेपणा कसा घालवायचा?

येथे क्लिक करा...