Shruti Vilas Kadam
मोराच्या नक्षीने सजलेला पदर आणि झरी बॉर्डर असलेली ही साडी लग्न आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी उत्तम पर्याय ठरते.
कमळाच्या नाजूक नक्षीने सजलेली कांजीवरम पैठणी साडी एलिगंट आणि क्लासिक लूक देते. धार्मिक आणि कौटुंबिक समारंभांसाठी ही डिझाइन लोकप्रिय आहे.
गडद रंगाच्या साडीवर उठावदार सोनसळी किंवा चांदीच्या झरीचा कॉन्ट्रास्ट बॉर्डर साडीला आकर्षक आणि रॉयल लूक देतो.
अजिंठा लेण्यांतील कला आणि पारंपरिक वेलबुट्टीपासून प्रेरित नक्षीकाम असलेली साडी खास आणि हटके दिसते.
दक्षिण भारतीय मंदिरांच्या कलेपासून प्रेरित टेंपल बॉर्डर असलेली कांजीवरम पैठणी पारंपरिक सौंदर्य अधिक खुलवते.
फुलांच्या झरी वेलबुट्टीने सजलेली ही साडी हलकी, आकर्षक आणि सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी योग्य ठरते.
दोन रंगांच्या सुंदर शेड्समध्ये विणलेली ड्युअल टोन साडी प्रकाशानुसार रंग बदलल्यासारखा भास निर्माण करते आणि रॉयल लूक देते.