Shreya Maskar
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात कण्हेरगड किल्ला एक ऐतिहासिक वास्तू आहे. नाशिकला गेल्यावर तेथील ऐतिहासिक पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्या.
इतिहासप्रेमींसाठी कण्हेरगड किल्ला उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे हिवाळ्याच्या सुट्टीत ट्रिप प्लान करा. हिरवा निसर्ग येथे पाहायला मिळतो.
कण्हेरगड किल्ला सातमाळ डोंगररांगेत असून तो एक गिरिदुर्ग आहे. त्यामुळे नाशिकचे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळते.
कण्हेरगड किल्ल्यावर ट्रेकिंग करता येते. तुम्ही येथे मित्रांसोबत ट्रिप प्लान करा. हा ट्रेकिंग खूप साधा-सोपा आहे.
कण्हेरगड किल्ल्याच्या गडमाथ्यावर पाण्याची टाकी, महादेवाची पिंड आणि वाड्यांचे अवशेष आहेत. असे बोले जाते.
कण्हेरगड किल्ला नाशिक जिल्ह्यातील अजिंठा-सातमाळ डोंगररांगेमध्ये आहे. येथे पर्यटक आवर्जून भेट देतात.
औरंगजेबाच्या आदेशावरून दिलेरखानाने कण्हेरगड किल्ल्यावर हल्ला केला होता. असे काही ठिकाणी बोले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.