Kandyachi Bhaji Recipe : झणझणीत कांद्याची भाजी, पोळीसोबत लागेल टेस्टी

Shreya Maskar

कांद्याची भाजी

कांद्याची भाजी बनवण्यासाठी कांदे, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, तेल आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Kandyachi Bhaji | yandex

फोडणी

कांद्याची भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालून तडतडू द्या.

Kandyachi Bhaji | yandex

कांदा

या मिश्रणात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

Onion | yandex

गरम मसाला

पुढे मिश्रणात हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करा.

Garam Masala | yandex

कोथिंबीर

भाजीला पाणी सुटले की वरून त्यात कोथिंबीर भुरभुरवा.

Coriander | yandex

गरमागरम चपाती

गरमागरम चपातीसोबत कांद्याच्या भाजीचा आस्वाद घ्या.

Chapati | yandex

कांद्याची पात

भाजीसाठी कांद्याची पात वापरली तर भाजी लवकर शिजते.

Kandyachi Bhaji | yandex

शेंगदाणे

तुम्ही कांद्याच्या भाजीची चव वाढवण्यासाठी त्यात शेंगदाणे, खोबरं देखील टाकू शकता.

Peanuts | yandex

NEXT : मुलं रोज चपाती खाऊन कंटाळली? टिफिनला द्या हेल्दी मसाला फुलका रोटी

Masala Phulka Roti Recipe | yandex
येथे क्लिक करा...