Nanded Tourism : नांदेडमध्ये लपलाय 'हा' सुंदर किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे नक्की जा

Shreya Maskar

कंधार किल्ला

नांदेड जिल्ह्यात कंधार किल्ला वसलेला आहे, जे महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाण आहे.

Fort | yandex

शिलालेख

कंधार किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वस्तू व तोफा आहेत.

Fort | yandex

बांधकाम

कंधार किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते, असे म्हटले जाते.

Fort | yandex

भुईकोट किल्ला

कंधार किल्ला जमिनीवर बांधलेला असल्यामुळे याला 'भुईकोट' म्हणतात.

Fort | yandex

तोफ

कंधार किल्ल्यावर 'अंबारी' नावाची तोफ आहे.

Fort | yandex

टेहळणी बुरूज

कंधारच्या किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज आहे, तसेच तोफा देखील पाहायला मिळतात.

Fort | yandex

ऐतिहासिक महत्त्व

कंधार किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे. येथे तुम्ही सुट्टीत नक्की पिकनिक प्लान करा.

Fort | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | yandex

NEXT : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Konkan Tourism | yandex
येथे क्लिक करा...