Manasvi Choudhary
लग्न ठरवताना कांदा पोहेचा कार्यक्रम ही संस्कृती आहे.
पूर्वी नवीन पाहुणे घरी आल्यानंतर कांदा पोहे करण्याची प्रथा होती.
पारंपारिक पद्धतीनुसार आजही हा ट्रेंड लग्न जुळवताना सुरू आहे.
कांदा पोहे भारतीय संस्कृतीत लोकप्रिय असल्याने खास पाहुंण्यासाठी बनवले जातात.
नवीन सुरूवात याचं प्रतीक कांदा पोहे मानलं जातं.
कांदा पोहे झटपट होणारा पदार्थ आहे. बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
सुरूवातील मुलीला जेवण येतं की नाही असं विचारल्यावर मुलीनेच बनवले आहेत असं म्हणून सोपे कांदेपोहे बनवण्याची प्रथा सुरू झाली.