Kanda Batata Rassa Bhaji Recipe: झणझणीत कांदा बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

कांदा बटाटा रस्सा भाजी

कांदा बटाटा रस्सा भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही अगदी साध्या पद्धतीने घरीच कांदा बटाटा रस्सा भाजी रेसिपी बनवू शकता.

Kanda Batata Rassa Bhaji Recipe

साहित्य

कांदा बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी तुम्हाला बटाटा, कांदा, टोमॅटो, आलं - लसूण, कढीपत्ता, तेल, मोहरी, जिरे , हळद, मसाला, कोथिंबीर , मीठ हे साहित्य एकत्र करा.

Kanda Batata Rassa Bhaji Recipe

कांदा कापून घ्या

कांदा बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी कांदा मध्यम आकारात कापून घ्या आणि बटाट्याचे काप करा.

Onion Chopping | GOOGLE

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी टाका मोहरी तडतडल्यानंतर त्यात हिंग आणि हळद घाला.

Fodni

मिश्रण मिक्स करा

आता या मिश्रणात कांदा सोनेरी रंग होईपर्यत चांगला परतून घ्या. संपूर्ण मिश्रणात बटाट्याचे काप घालून मिश्रण चांगले परतून घ्या नंतर यामध्ये लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घाला.

Kanda Batata Rassa Bhaji Recipe

मिश्रण एकजीव करा

आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घाला आणि मिश्रण शिजवण्यासाठी त्यावर झाकण ठेवा.अशाप्रकारे घरच्या घरी कांदा बटाटा रस्सा भाजी तयार होईल.

Kanda Batata Rassa Bhaji Recipe

next: Besan Vadi Recipe: मऊ, लुसलुशीत बेसनाची वडी कशी बनवायची?

येथे क्लिक करा..