Kamika Ekadashi: कामिका एकादशीची पूजा कशी करावी? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कामिका एकादशी कधी आहे?

यावर्षी कामिका एकादशी 31 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.

Naamsmaran of Shri Vishnu and Lakshmidevi | Yandex

भगवान विष्णूची पूजा

कामिका एकादशीच्या तिथीला भगवान विष्णूची पूजा केली जाते.

Lord Vishnu | Yandex

एकादशीचे व्रत

एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास भगवान विष्णूची कृपा बरसते.

Worship of Shri Vishnu | Yandex

आर्थिक चणचण

कामिका एकादशीचा व्रत तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचण कमी करण्यास केला जातो.

Remove the lack of money | Yandex

कमळाचे फूल

कामिका एकादशीला भगवान विष्णूला कमळाचे फूल अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

Lotus Flower benefits | Yandex

लाल गुलाबाचे फूल

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना लाल गुलाबाचे फूल अर्पण केल्यास तुमच्या कामामधील अडथळे कमी होतील.

Rose Petals | Yandex

स्वच्छतेची काळजी

एकादशीच्या दिवशी तुमच्या घरातील स्वच्छतेची काळजी घ्या त्यामुळे लक्षमी देवीचा आशिर्वाद मिळतो.

study room | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

POOJA OF GOD | Yandex

NEXT: घर रंगवताना कोणता रंग निवडावा; जाणून घ्या वास्तू टिप्स

Vastu Tips | Yandex
येथे क्लिक करा...