Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसर घर रंगवताना कोणता रंग निवडावा? जाणून घ्या..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घराची साफसफाई

कोणत्याही उत्सवापूर्वी किंवा समारंभापूर्वी घराची साफसफाई, घराला रंग देणे असे केले जाते.

House Cleaning | Yandex

खोलीत कोणता रंग द्यावा?

घराच्या भिंतींवर आणि मुलांच्या खोलीत कोणता रंग द्यावा असा प्रश्न बऱ्याचदा पडतं.

What color should the room be? | Yandex

घरातील वातावरण

भींतींवर दिलेल्या रंगावर तुमच्या घरातील वातावरण अवलंभून असतं.

Indoor environment | Yandex

वास्तूशास्त्रानुसार भींतीवर कोणता रंग द्यावा?

चला तर जाणून घेउया वास्तूशास्त्रानुसार घरातील भींतीवर कोणता रंग दिला पाहिजेल.

Vastushastra | Yandex

पिवळा रंग

तुमच्या लहान मुलांच्या खोलीमधील भींतींवर पिवळा रंग द्या त्यामुळे त्यांची पचनक्रिया सुधारते.

Yellow Color - | Yandex

हिरवा रंग

तुमच्या खोलीमध्ये हिरवा रंग दिल्यामुळे तुमची दृष्टी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Green Color | Yandex

निळा रंग

शांत झोप लागावी म्हणून बेडरूमच्या भींतींवर निळा रंग द्यावा त्यामुळे तुम्हाला शांतता मिळते.

Blue Color | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यामुळे खरचं वजन कमी होतं का? जाणून घ्या

Coriander Water Benefits | Yandex
येथे क्लिक करा...