Kamal Design Saree: लग्नसमारंभ आणि सणांसाठी ट्राय करा, कमळ डिझाइन्सच्या या ७ सुंदर ट्रेंडी साड्या

Shruti Vilas Kadam

कमळ नक्षीची पैठणी साडी

पारंपरिक लुक हवा असेल, तर कमळाच्या डिझाइनची पैठणी साडी नेसू शकता. या साडीच्या पदरावर आणि काठावर कमळाच्या फुलांची सुंदर नक्षी असते. लग्न आणि सणांसाठी ही साडी छान दिसते.

Kamal Design Saree

गुलाबी कमळ डिझाइन साडी

गुलाबी रंगाच्या साडीवर कमळाच्या फुलांची नक्षी खूप सुंदर दिसते. तुम्ही हलक्या किंवा गडद गुलाबी रंगाची साडी निवडू शकता. हळदी, पूजा आणि घरगुती कार्यक्रमांसाठी ही साडी छान पर्याय आहे.

Kamal Design Saree | Saam TV

कमळ प्रिंटची सिल्क साडी

सिल्क साडीवर कमळाच्या फुलांचे डिझाइन खूप छान दिसते. या साडीला गोल्डन काठ असेल, तर तिचा लुक आणखी सुंदर दिसतो. त्यासोबत पारंपरिक दागिने घातल्यास तुमचा लुक खुलून दिसेल.

Kamal Design Saree

लाल रंगाची कमळ नक्षी साडी

लाल रंगाची साडी नेहमीच सुंदर आणि आकर्षक दिसते. त्यावर गोल्डन किंवा गुलाबी रंगातील कमळाची नक्षी असेल, तर साडीला खास लुक मिळतो. लग्न आणि सणांसाठी ही साडी नेसू शकता.

Latest Designs Saree

बनारसी कमळ डिझाइन साडी

बनारसी साडीवर कमळाच्या फुलांची नक्षी खूप सुंदर दिसते. या साडीचे विणकाम आणि डिझाइन तिला खास लुक देते. लग्न, रिसेप्शन किंवा इतर समारंभांसाठी ही साडी उत्तम आहे.

Kamal Design Saree | Saam Tv

पेस्टल रंगातील कमळ डिझाइन साडी

हलके रंग आवडत असतील, तर पीच, लॅव्हेंडर, मिंट ग्रीन किंवा बेबी पिंक रंगाची साडी निवडा. या साड्यांवर कमळाच्या फुलांची नक्षी छान दिसते. दिवसा होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ही साडी नेसू शकता.

Kamal Design Saree

गोल्डन कमळ नक्षीची साडी

गोल्डन रंगाच्या साडीवर कमळाच्या फुलांची नक्षी खूपच आकर्षक दिसते. या साडीसोबत सुंदर नेकलेस, कानातले आणि छान हेअरस्टाइल करा. पूजा, सण आणि लग्नसमारंभासाठी हा लुक खास दिसेल.

Kamal Design Saree

Sendha Salt vs Regular Salt: साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरताय? बीपी आणि स्ट्रोकचा धोका किती कमी होतो, पाहा सविस्तर

Sendha Salt vs Regular Salt | Saam Tv
येथे क्लिक करा