Manasvi Choudhary
कल्याण शहराजवळील मुरबाड हे प्रसिद्ध शहर आहे.
मुरबाड शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
ग्रामीण आणि शहरीभागात मोठ्या प्रमाणात लोकांची वस्ती आहे.
मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणाला पर्यटक भेट देतात.
हिरव्यागार निसर्ग समृद्धाने नटलेलं माळशेज घाट येथे पर्यटक येतात.
श्री क्षेत्र संगमेश्वर येथे काळू नदीचा संगम आहे.