Manasvi Choudhary
मुंबईजवळील कल्याण हे मुख्य शहर आहे.
पूर्वी कल्याण बंदर हे जागतिक पातळीवर व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते.
कल्याण बंदर येथे दुर्गाडी किल्ल्याची निर्मिती झाली
दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवीचे जागृत मंदिर आहे.
शिर्केसातवाहन काळामध्ये प्रत्यक्षात दुर्गादेवी प्रकट झाली होती असं म्हटलं जातं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला.