Shreya Maskar
कल्याणच्या चुलबुली शिवाली परब कायम आपल्या कामामुळे आणि कॉमेडी स्टाइलमुळे चर्चेत असते.
शिवाली परब कायम तिच्या वेगवेगळ्या लूकचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच शिवाली परबने सुंदर समुद्रकिनारी फोटोशूट केले आहे.
पांढरा आणि निळा रंगाचा सुंदर शॉर्ट ड्रेस तिने परिधान केला आहे.
मोकळे केस, कानात झुमके आणि मिनिमल मेकअपने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
फोटोंतील तिच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
"प्यार समुद्र से है गेहरा, इसमे काही डब ना जाये; दिल चाहते तुफान से खेल,साहिल पर वापास ना आये" असे हटके कॅप्शन शिवालीने फोटोंना दिले आहे.
सुंदर Shiva, प्राजक्तचं फुलपाखरू, परी अशा सुंदर कमेंट्सचा तिच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या आहेत.