Ankush Dhavre
शिवाली परब ही सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.
तुम्ही शिवालीला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात अभिनय करताना पाहिलं असेल.
याच कार्यक्रमातून तिला वेगळी ओळख मिळाली होती.
शिवाली आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.
तिने कल्याणची चुलबुली अशी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील शिवालीने खूप कमी वेळेत आपला ठस्सा उमटवला आहे.
शिवालीने ग्रॅज्युएशन केलं आहे.
तिने आपलं ग्रॅज्युएशन उल्हासनगर शहरातील CHM या कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
यासह तिला नृत्याची देखील आवड आहे.