Disha Patani: 'कल्की 2898' फेम अभिनेत्री दिशाच्या हातावर 'या' खास नावाचा टॅटू

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड आणि हॉट अभिनेत्री आहे.

Disha Patani | Instagram

कल्की 2898

नुकतंच दिशा कल्की 2898 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Disha Patani | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर दिशा मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

Disha Patani | Instagram

फोटो

नुकतेच दिशाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Disha Patani | Instagram

हातावर टॅटू

दिशाच्या हातावर टॅटू आहे. PD नावाचं टॅटू दिशाने काढलाय.

Disha Patani | Instagram

कोणाच्या नावाचा टॅटू

दिशाने हातावर कोणाच्या नावाचा टॅटू काढला असेल अश्या चर्चा रंगल्या आहेत.

Disha Patani | Instagram

दिशा पटानी

सोशल मीडियावर दिशा पटानी सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Disha Patani | Instagram

NEXT: Pooja Hegde: असा सुरू झाला प्रवास; पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही...

Pooja Hegde