Mumbai Travel : नवीन वर्षात ट्रेकिंगसाठी खास लोकेशन, मुंबईपासून जवळ आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Shreya Maskar

न्यू इयर ट्रिप

मुंबईजवळ न्यू इयर ट्रिपसाठी खास लोकेशन आहे. जेथे तुम्ही भन्नाट मजा-मस्ती करू शकता. तसेच नवीन वर्षाचा पहिला ट्रेक येथे प्लान करा.

Fort | google

कालदुर्ग किल्ला

पालघर जिल्ह्यातील कालदुर्ग किल्ला हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. कालदुर्ग किल्ल्यावरून अरबी समुद्र आणि पालघरचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

Fort | google

आकार

कालदुर्ग किल्ला त्याच्या माथ्यावरील आयताकृती खडकासाठी ओळखला जातो. खडकामुळेच किल्ल्याचे दोन भाग वरचा माथा आणि खालचे पठार

Fort | google

ट्रेकिंग

कालदुर्ग किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे. तुम्ही मित्रांसोबत येथे नवीन वर्षाची ट्रिप प्लान करू शकता. साहसी आणि निसर्गप्रेमींनी येथे आवर्जून भेट द्या.

Fort | google

कसं जाल?

मुंबईहून वेस्टन रेल्वेने पालघर स्टेशला उतरा. स्टेश‌न बाहेरून रिक्षाने तुम्ही कालदुर्ग किल्ल्याला जाऊ शकता. वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Fort | google

परिसर

कालदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी, मनोरजवळ वाघोबा मंदिर आहे. जे ट्रेकर्ससाठी सुरुवातीचे ठिकाण आहे. ट्रेकिंगला जाताना खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन जा.

Fort | google

उद्देश

प्राचीन व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला इतिहासात महत्त्वाचा आहे. तुम्ही किल्ल्यावर जाऊन फोटोशूट देखील करू शकता.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : निसर्गप्रेमींसाठी नंदनवन! अलिबागमधील 'या' ठिकाणाची करा सफर, ख्रिसमस होईल खास

Alibaug Travel | yandex
येथे क्लिक करा...