Shreya Maskar
दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीत कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान करा. मुंबईजवळ अनेक फिरण्याची ठिकाणे आहेत.
दिवाळीत वीकेंडला मुलांसोबत आवर्जून किल्ल्यावर भटकंती करायला जा. येथे लहान मुलांना खूप मजा मस्ती करता येईल.
पालघर जिल्ह्यात काळदुर्ग किल्ला वसलेला आहे. हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.
काळदुर्ग पालघर तालुक्यात असलेला एक डोंगराळ किल्ला आहे
मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी 'काळदुर्ग' किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती.
काळदुर्ग किल्ल्याचा माथा आयताकृती आहे. किल्ल्यावर निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
काळदुर्ग हा एक महत्त्वाचा लष्करी किल्ला होता.
पालघर स्टेशला उतरून तुम्हीला रिक्षाने सहज काळदुर्ग किल्ल्यावर जाता येईल.