Shreya Maskar
कलावंतीण दुर्ग रायगड जिल्ह्यात येतो.
प्रबळगड म्हणूनही कलावंतीण दुर्गाला ओळखले जाते.
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये हा किल्ला वसलेला आहे.
कलावंतीण दुर्ग 2300 फूट उंच आहे.
कलावंतीण दुर्ग हा भारतातला सर्वात खतरनाक किल्ला म्हणून ओळखला जातो.
प्रबळगडावर गणपतीचे मंदिर आहे.
कलावंतीण दुर्गावरून पनवेल आणि माथेरान विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.
हिवाळा आणि उन्हाळा हा प्रबळगड चढण्यासाठी उत्तम काळ आहे.