Shreya Maskar
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वासोटा किल्ला वसलेला आहे.
साताऱ्या जिल्ह्यातील वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.
वासोटा किल्ल्याला पौराणिक महत्त्व आहे.
वसिष्ठ ऋषींवरून वासोटा किल्ला असे नाव पडले. असे तेथील लोक सांगतात.
सातारा-कास-बामणोली या मार्गाने तुम्ही वासोटा किल्ल्याला जाऊ शकता.
वासोटा किल्ल्यावरून घनदाट जंगलाचे दृश्य पाहता येते.
हिवाळ्यात सकाळी धुक्यांची चादर किल्ल्यावर पाहायला मिळते.
दिवाळीच्या सुट्टीत मस्त वासोटा किल्ल्याला मित्रांसोबत फिरण्याचा प्लान करा.