Manasvi Choudhary
कलमकारी साड्यांचा ट्रेंड कायम असतो. या साड्यांवर हाताने किंवा ब्लॉक प्रिंटिंगच्या सहाय्याने अतिशय बारीक नक्षीकाम केलेली असते त्यामुळे या साड्या उठून दिसतात.
पारंपारिक आणि मॉडर्न या दोन्ही डिझाईनमध्ये कलमकारी साड्या उपलब्ध असतात. ५ लेटेस्ट डिझाईन्स पाहूया.
फ्लोरल डिझाईनच्या कलमकारी साड्या महिलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिस वेअरसाठी तुम्ही या साड्या निवडू शकता.
साडीच्या पल्लूवर किंवा बॉर्डरवर मोराची सुंदर नक्षी असलेली ही साडी अतिशय आकर्षक दिसते.
कॉटन किंवा मऊ सिल्कच्या साडीवर कलमकारी प्रिंट जरी वर्क केलेली साडी तुम्ही निवडू शकता.
दोन वेगवेगळ्या रंगांच्या छटा आणि त्यावर उठावदार कलमकारी प्रिंट असलेला हा पॅटर्न ट्रेडिशनल लूकसाठी बेस्ट आहे.
ऑर्गॅंजा साडी तुम्ही निवडू शकता. या पॅटर्नमध्ये साडी नेसल्यास खास मॉडर्न आणि रिच लूक मिळतो.
NEXT: Kidney Stone: दुखणं थांबलं म्हणजे स्टोन पडला असं वाटतंय? 'ही' चूक महागात पडू शकते