Shreya Maskar
कलाकंद बर्फी बनवण्यासाठी दूध, लिंबाचा रस, पाणी, वेलची पूड आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
कलाकंद बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये फुल फॅट दूध उकळून त्यात लिंबाचा रस घाला.
दूध सतत ढवळत राहा. यामुळे दूध लवकर फाटते.
फाटलेल्या दुधात १० मिनिटांनंतर साखर घालून मिक्स करा.
नंतर या मिश्रणात वेलची पूड घालून गॅस बंद करा.
एका ताटाला तूप लावून त्यात दुधाचे मिश्रण पसरवून छान सेट करा.
तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यात घालून १ते २ तास फ्रिजमध्ये बर्फी सेट करायला ठेवा.
कलाकंद बर्फीच्या छान वड्यापाडून घ्या आणि सर्वांना खाऊ घाला.