Manasvi Choudhary
हिंदू शास्त्रानुसार, काळा धागा शनि आणि राहू या दोघांच्या संबंधित शुभ मानला जातो.
शनिवारी काळा धागा बांधल्याने नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
कुंडलित शनिदोष असल्यास पायात काळा धागा बांधावा.
लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास पायात काळा धागा बांधावा.
काळा धागा ९ गाठींनी बांधावा व "ओम शनि चराय नम:" या मंत्राचा जप करा.
काळा धागा बांधल्याने आर्थिक समस्या दूर होते.
काळा धागा बांधल्याने वाईट शक्तीपासून रक्षण होते व नशीव चमकण्यास मदत होते.